bharatiyakisansanghprotestinsatara

esahas.com

भारतीय किसान संघाचे साताऱ्यात धरणे आंदोलन

सातारा, वाई व कोरेगाव तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांकडून हळद खरेदी करून त्यांची आर्थिक फसवणूक करणारा हळदी व्यापारी राजकुमार रमेशचंद्र सारडा याच्यावर कायदेशीर कारवाई केली जावी या मागणीसाठी भारतीय किसान संघाच्या वतीने सातारा धरण आंदोलन करण्यात आले.