bhagatsinghnews

esahas.com

भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांचे बलिदान प्रेरणादायी 

‘शहीद भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांनी वयाच्या केवळ 23व्या वर्षी देशासाठी केलेले बलिदान अत्यंत प्रेरणादायी आहे. त्यांचे अतुलनीय धैर्य आणि शौर्य तरुण पिढीला दीपस्तंभाप्रमाणे आहे,’ असे प्रतिपादन विस्तार अधिकारी यशेंद्र क्षीरसागर यांनी केले.