पुरस्कार मिळाल्याने काम करण्यासाठी व्यक्तीला ताकत मिळते. त्यामुळे पुरस्कार मिळालेल्या व्यक्तींनी आपली कार्याची व्याप्ती वाढली असल्याचे समजून जोमाने कामाला लागावे. आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या हेतुने सर्वांनी काम करावे, असे प्रतिपादन आरपीआयचे जिल्हाध्यक्ष अशोकराव गायकवाड यांनी केले.
Subscribe our newsletter to get the best stories into your inbox!