beatingoneoveranoldquarrel

esahas.com

जुन्या भांडणाच्या कारणातून एकाला मारहाण; तिघांवर गुन्हा

जुन्या भांडणाच्या कारणातून एकाला मारहाण केल्याची घटना सातार्‍यात घडली असून याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.