beatingoneoveranoldargument

esahas.com

जुन्या वादातून एकास मारहाण; सहा जणांवर गुन्हा

जुन्या वादातून एकास मारहाण केल्याप्रकरणी सहा जणांवर रहिमतपूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.