beatenwithanaxfornotpayingforalcohol

esahas.com

दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने कुऱ्हाडीने मारहाण

कामथी, ता. सातारा येथील ग्रामपंचायत शिपाईला संशयिताने दारू पिण्यासाठी पैसे मागितले. हे पैसे न दिल्याचा राग मनात धरून त्याच्यावर कुऱ्हाडीने हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले.