संपूर्ण राज्यात वैशिष्ट्यपूर्ण मानली जाणारी बावधन येथील ऐतिहासिक व पारंपारिक बगाड यात्रा रविवारी काशीनाथाचं चांगभलं च्या गजरात लाखो भाविकांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडली. श्री. छ. मा. खा. उदयनराजे भोसले यांच्या हस्ते बगाडाचे पूजन करून यात्रेचा शुभारंभ करण्यात आला.
Subscribe our newsletter to get the best stories into your inbox!