babarcouplechargedinprivatelendingcase

esahas.com

खाजगी सावकारी प्रकरणी बाबर दांपत्यावर गुन्हा दाखल

५० हजार रुपये येणे बाकी आहे ते तू मला दे नाहीतर शेडखाली कर, अशी धमकी देऊन एकाला मारहाण केल्याप्रकरणी बाबर दांपत्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.