bjphasnomoralrighttocriticizesharadpawar

esahas.com

शरद पवार यांच्यावर टीका करण्याचा भाजपला नैतिक अधिकार नाही

शरद पवार यांच्यावर टीका करण्याचा कोणताही नैतिक अधिकार भाजपाला नाही. पाथरवट नावाची जी कविता जवाहर राठोड या कवीने रचली त्याचे निरूपण पवार यांनी केले. यामध्ये कोणाला दुखण्याचा प्रश्नच येत नाही. कवितेचा राजकीय अर्थ लावला जाऊ नये, असे आवाहन पद्मश्री लक्ष्मण माने यांनी पत्रकार परिषदेत केले.