bjpcondemnsshivrajpatil

esahas.com

भाजपा कडून शिवराज पाटलांचा निषेध; फोटो ला मारले जोडे

काँग्रेस चे नेते, माजी गृहमंत्री, माजी राज्यपाल शिवराज पाटील चाकूरकर यांनी भगवतगीता चा दाखला देताना अत्यंत हीन दर्जाच्या मेंदूचे आणि काँग्रेसच्या विकृत विचारधारेचे प्रदर्शन करत अपशब्द वापरले त्या बद्दल भा ज पा सातारा शहराध्यक्ष विकास गोसावी आणि सातारा ग्रामीण चे अध्यक्ष राजेंद्र इंगळे यांच्या नेतृत्वाखाली पोवई नाका सातारा येथे निषेध  आंदोलन करण्यात आले आणि शिवराज पाटील यांच्या फोटोला जोडे मारण्यात आले.