avoidusingplasticsoflessthan50microns

esahas.com

५० मायक्रोनपेक्षा कमी प्रतीच्या प्लास्टिकचा वापर टाळा

सध्या दिवाळी सणाच्या खरेदीसाठी बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. त्यामुळे यामध्ये दुकानदार, व्यापाऱ्यांनी ५० मायक्रोन पेक्षा कमी प्रतीच्या प्लास्टिकचा वापर करू नये, अशा सूचना नगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या पथकाकडून देण्यात आल्या आहेत. तसेच अशा प्लास्टिकची विक्रीही करण्यावर बंदी घालण्यात आली आहे.