attackonnationalistmahilaaghadiworkingpresidentmumtazmulanishouse

esahas.com

ललगुण येथील राष्ट्रवादी महिला आघाडीच्या कार्याध्यक्षा मुमताज मुलाणी यांच्या घरावर हल्ला

ष्ट्रवादी महिला आघाडीच्या कार्याध्यक्षा मुमताज मुलाणी यांच्या ललगुण, ता. खटाव येथील घरावर हॉटेल व्यवसायिक व बेकायदेशीर दारू विक्री करणाऱ्या बाळासाहेब माने व त्यांच्या कुटुंबियांनी हल्ला करून चारचाकी वाहनासह चिकन सेंटरची तोडफोड केल्याची घटना घडली असून या घटनेची नोंद पुसेगाव पोलीस ठाण्यात झाली आहे.