arrestedforsellingliquorinbanwadi

esahas.com

बनवडीत चोरटी दारु विकणाऱ्यास अटक

बनवडी, ता. कराड येथे चोरटी दारु विकणाऱ्यास पोलिसांनी अटक केले. मंगळवारी 8 रोजी दुपारी चोरट्या दारु विक्री विरोधात विशेष मोहीमेतंर्गत ही कारवाई झाली. त्यामध्ये १५ हजार रुपयांची देशी दारु जप्त करण्यात आली आहे.