निढळ, ता. खटाव येथील सर्व अंगणवाडी विद्यार्थी यांची निढळ गावातून दिंडी काढण्यात आली. यावेळी चिमुकली पालखी तयार करणेत आली होती. चिमुकल्यानी वारकरी वेष धारण केला होता. ज्ञानोबा माऊली तुकाराम चा गजर करत व पुढे भगव्या पताका घेऊन हे छोटे वारकरी अत्यंत उत्साहात दिसून येत होते.
Subscribe our newsletter to get the best stories into your inbox!