सातारा : चिखली, ता. कराड गावच्या हद्दीत बेरडकी नावाच्या शिवारात दत्तात्रय उर्फ दादासो वामन जाधव यांच्या मालकीच्या असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये राकेश उदयसिंह जगदाळे वय 44 राहणार मसूर तालुका कराड, सोमनाथ भिकू रुपनर वय 37 राहणार मसूर ता कराड, रामचंद्र संतु पवार वय 62 राहणार चिखली तालुका कराड, जालिंदर गणपती जाधव राहणार मसूर ता कराड, राजेंद्र शिवाजी निकम राहणार मसूर ता कराड, गणेश जालिं...
Subscribe our newsletter to get the best stories into your inbox!