actionongamblingatrajwada

esahas.com

राजवाडा येथे जुगारावर कारवाई

राजवाडा येथील राजधानी टॉवर्समधील पार्किंगच्या जिन्याच्या आडोशाला जुगाराचा डाव सुरु होता. शाहूपुरी पोलिसांनी छापा टाकून दि. १७ रोजी दुपारी १ वाजता पाच जणांवर कारवाई केली.