actionongamblingandliquordensatfourplacesinthedistrict

esahas.com

जिल्ह्यात चार ठिकाणी जुगार, दारु अड्डयावर कारवाई

सातारा जिल्ह्यातील चार ठिकाणी पोलिसांनी जुगार, दारु अड्डयावर कारवाई केली. १३ हजार रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला असून पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.