actionifgivenmedicinewithoutadoctorsprescription

esahas.com

डॉक्टरांच्या प्रिस्क्रीप्शनशिवाय औषध दिल्यास कारवाई

औषध दुकानदारांनी  नोंदणीकृत डॉक्टरांची चिठ्ठी (प्रिस्क्रिप्शन) असल्याशिवाय औषधे देऊन नयेत. दिल्यास कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिला आहे.