achievesustainabledevelopmentgoalsthroughgrampanchayatdevelopmentplan:gowda

esahas.com

ग्रामपंचायत विकास आराखड्याच्या माध्यमातून शाश्वत विकासाची उद्दिष्टे साध्य करा : गौडा

शाश्वत विकासाच्या नऊ सुत्रावर आधारित ग्रामपंचायत विकास आराखड्याच्या माध्यमातून शाश्वत विकासाची उद्दिष्टे साध्य करावीत, असे आवाहन सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी केले.