accidentinpraveendarekarsconvoyatpargaonkhandala

esahas.com

प्रवीण दरेकर यांच्या ताफ्यातील गाडीला पारगाव खंडाळा येथे अपघात

भाजप नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या ताफ्यातील वाहनांना पारगाव खंडाळा, ता. खंडाळा, जि. सातारा येथे अपघात झाला.  दरेकर यांच्या ताफ्यातील दोन गाड्या एकमेकांना धडकल्याने ही घटना घडली.