aamaadmipartycondemns

esahas.com

महाराष्ट्रातील अन्यायकारक प्रस्तावित वीज दरवाढीचा आम आदमी पार्टी कडून निषेध

वीज वितरण कंपनीकडून प्रस्तावित 37 टक्के वीज दरवाढ करण्यात आल्यामुळे आगामी काळात सामान्य जनता महागाईच्या कचाट्यात सापडणार आहे याचा निषेध आम आदमी पार्टीच्या वतीने सातार्‍यात जिल्हाधिकारी कार्यालयावर करण्यात आला.