aamaadmiparty

esahas.com

महाराष्ट्रातील अन्यायकारक प्रस्तावित वीज दरवाढीचा आम आदमी पार्टी कडून निषेध

वीज वितरण कंपनीकडून प्रस्तावित 37 टक्के वीज दरवाढ करण्यात आल्यामुळे आगामी काळात सामान्य जनता महागाईच्या कचाट्यात सापडणार आहे याचा निषेध आम आदमी पार्टीच्या वतीने सातार्‍यात जिल्हाधिकारी कार्यालयावर करण्यात आला.

esahas.com

आम आदमी पार्टीची महाराष्ट्रातील घौडदौड आता सातारा जिल्ह्यात : संदिप देसाई

आम आदमी पार्टीची महाराष्ट्रातील घौडदौड आता सातारा जिल्ह्यात देखील होण्यास सुरुवात झालेली आहे. दि. 4 फेब्रुवारी रोजी जिल्ह्यातील माण तालुक्यामधील जांभुळणी या दुर्गम व दुष्काळी गावात देखील आपची शाखा स्थापन झालेली आहे. ‘आप’च्या माध्यमातून लोकांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी या ठिकाणी संपर्क कार्यालय देखील सुरु करण्यात आलेले आहे.

esahas.com

सातारा जिल्ह्यातील सर्व निवडणुका आम आदमी पार्टी स्वबळावर आणि ताकदीने लढवणार

देशातील नऊ राज्यात आता आम आदमी पार्टीने लक्ष केंद्रित केले असून त्यात महाराष्ट्र राज्य आहे. सातारा जिल्ह्यातील सर्व निवडणुका आम आदमी पार्टी स्वबळावर आणि ताकदीने लढवणार असल्याची माहिती आप चे महाराष्ट्र संघटन मंत्री विजय कुंभार आणि पश्‍चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई यांनी पत्रकार परिषदेत दिली.

esahas.com

वीज दरवाढीच्या विरोधात आम आदमी पार्टीचे कंदील आंदोलन

वीज वितरण कंपनीने महाराष्ट्रात इंधन अधिभार 20 टक्के वाढवल्याने आम आदमी पार्टीने याचा निषेध म्हणून सातार्‍यात बुधवारी कंदील आंदोलन केले. तसेच यावेळी आंदोलकांच्या वतीने जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना निवेदन सादर करण्यात आले.