ayouthdied

esahas.com

शर्यती दरम्यान बैलगाडी खाली सापडून युवकाचा मृत्यू

बोरखळ, तालुका सातारा येथे बैलगाडी शर्यती दरम्यान एका बैलगाडीतून पडलेल्या 21 वर्षे युवकाच्या अंगावरून मागून येणाऱ्या बैलगाडीचे चाक गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना गुरुवारी दुपारी चारच्या दरम्यान घडली.