ashortcircuitfireataredare

esahas.com

आरेदरे येथे शॉर्टसर्किटने आग

आरेदरे, ता. सातारा येथे शॉर्टसर्किटने आग लागली. या घटनेमध्ये कडब्याच्या गंजी, उकिर्डे, तीन झाडे जळून भस्मसात झाली. त्यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले असून सुदैवाने जीवितहानी झाली नाही.