apersonfromsataradiedduetodizziness

esahas.com

चक्कर येऊन पडल्याने सातारा येथील एकाचा मृत्यू

चक्कर येऊन पडल्याने एकाला येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याची नोंद शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.