aminorboyofsablewadi

esahas.com

ड्रेन वॉश पिल्याने साबळेवाडी चा अल्पवयीन मुलगा अत्यवस्थ

साबळेवाडी, तालुका सातारा येथील तेरा वर्षीय अल्पवयीन मुलाने बोर्नव्हिटाच्या ऐवजी चुकून ड्रेन वॉश पिल्याने तो अत्यवस्थ झाल्याची घटना समोर आली आहे. साहिल तानाजी पवार राहणार साबळेवाडी असे संबंधित मुलाचे नाव आहे. किराणा मालाच्या दुकानदाराने बोर्नव्हिटा ऐवजी चुकून ड्रेन वॉश दिल्याने अपघाताने हा प्रकार घडल्याचे स्पष्ट झाले आहे..