agoldchainworthoneandahalflakhrupeeswasstolen

esahas.com

कोरेगाव येथून एस.टी. मधून दीड लाख रुपये किमतीचे सोन्याचे गंठण चोरीस

वडूज ते कोरेगाव एस.टी.मधुन प्रवास करीत असताना एका महिलेच्या पर्समधून दीड लाख रुपये किमतीचे सोन्याचे गंठण चोरून नेल्याची तक्रार कोरेगाव पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.