राज्यघटनेचे शिल्पकार तथा थोर अर्थतज्ञ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना हिंदू धर्म प्रिय होता. अपरिहार्यतेतून त्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला. यासंदर्भात केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले यांनी वक्तव्य केले होते. मात्र या वक्तव्याचा संदर्भ वेगळा होता आणि प्रसार माध्यमांनी काही वाक्यांचे संदर्भ तोडून त्याचा विपर्यास केला,
Subscribe our newsletter to get the best stories into your inbox!