adeadbodywasfoundinvennariverbed

esahas.com

वेण्णा नदी पात्रात आढळला बेवारस मृतदेह

वेण्णा नदीपात्रात एक बेवारस मृतदेह आढळून आल्याची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.