acaseagainstonefromgorakhpurforcausingdeath

esahas.com

मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गोरखपुर येथील एकावर गुन्हा

दुचाकीने धडक देऊन झालेल्या अपघातात एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गोरखपुर,(पिरवाडी) ता. सातारा येथील एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.