acaseagainstonefortheftofcopperwire

esahas.com

तांब्याची तार चोरी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा

नेले, ता. सातारा गावच्या हद्दीत ६० हजार रुपये किमतीची ७५ किलो तांब्याची तार चोरून नेल्याप्रकरणी अज्ञात इसमावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

esahas.com

मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी एकावर गुन्हा

घरात घुसून एकास मारहाण तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी रहिमतपूर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल झाला आहे.