8to10lakhfraudofthreeyouthsbyluringthemtojointhenavy

esahas.com

नेव्हीमध्ये भरती करण्याचे आमिष दाखवून तीन युवकांची आठ ते दहा लाखांची फसवणूक

मर्चंट नेव्हीमध्ये भरती करण्याचे आमिष दाखवून तीन युवकांची आठ ते दहा लाखांची फसवणूक करण्यात आली. याबाबत कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात ठाण्यातील दाम्पत्यासह सांगली जिल्ह्यातील एकावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.