ट्रस्ट मार्फत दीड कोटी रुपयांचे लोन मिळवून देतो, असे सांगून त्याबदल्यात 8 लाख 20 हजार रुपये घेवून फसवणूक करणार्या भामट्याला सातारा पोलिसांनी अटक केली. नारायण मारुती चौधरी (वय 52, रा. लोअर परेल, मुंबई) असे त्याचे नाव असून त्याला न्यायालयात हजर केले असता 3 दिवसांची पोलिस कोठडी मिळाली आहे.
Subscribe our newsletter to get the best stories into your inbox!