534employeesofsataradepotpresentatwork

esahas.com

सातारा आगाराचे 534 कर्मचारी कामावर हजर

सातारा आगाराची परिवहन सेवा संप सुरू असतानाही हळूहळू पूर्वपदावर येऊ लागली आहे. सोमवारी आगाराचे 532 कर्मचारी हजर झाल्याची माहिती असून बारा कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे.