51000helptoschool

esahas.com

शाळामाऊलीस ५१ हजारांची मदत

दिवंगत आईच्या स्मृती जपताना विसापूर, ता. खटाव येथील सावंत कुटुंबीयांनी शाळेला ५१ हजारांची देणगी दिली आहे. त्यांच्या शैक्षणिक बांधिलकीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.