41thousandrupeesstolenfromsatara

esahas.com

सातारा येथून ४१ हजार रुपयांचा ऐवज चोरीस

येथील करंजे पेठ येथे अज्ञात चोरट्याने घरातून सोन्याची चैन, पाकीट, मोबाइल असा ४१ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची तक्रार शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.