सहकार, पणन तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात सातारा जिल्ह्यासाठी सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत 2022-23 च्या कमाल नियतव्यय मर्यादा रुपये 314 कोटी 42 लक्ष आणि अनुसूचित जाती उपयोजनेअंतर्गत 79 कोटी 83 लक्ष रुपये अशा एकूण 394 कोटी 25 लक्ष रुपयांच्या प्रारुप आराखड्यास मान्यता देण्यात आली.
Subscribe our newsletter to get the best stories into your inbox!