325patientsinthefreebonecampbenefits:dr.kailaspatil

esahas.com

हाडांच्या मोफत शिबिराचा साताऱ्यातील 325 रुग्णांना लाभ : डॉ. कैलास पाटील

आर्यांग्ल हॉस्पिटल सारख्या ठिकाणी एक्स-रे सुविधा उपलब्ध असल्याने आम्हाला शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला. 325 रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला. आर्यांग्ल हॉस्पिटल तर्फे अत्याधुनिक उपचार सुविधा टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याची माहिती संचेती हॉस्पिटलचे डॉ. कैलास पाटील यांनी यांनी पत्रकार परिषदेत दिली.