3yearshardlaborunderpoksoact

esahas.com

पोक्सो कायद्याअंतर्गत एकास ३ वर्षे सक्तमजूरी

सातारा शहरालगत असणाऱ्या एका उपनगरातील अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे करणाऱ्या एकास विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. के. पटणी यांनी तीन वर्षे सक्तमजूरी व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

esahas.com

पोक्सो कायद्याअंतर्गत एकास 3 वर्षे सक्तमजुरी

अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी एकास 3 वर्षे सक्तमजुरी व दंडाची शिक्षा विशेष जिल्हा सत्र न्यायाधीश ए.के. पटणी यांनी सुनावली आहे.