17सप्टेंबरआधीकुणबीप्रमाणपत्रदेण्याचीप्रक्रियासुरुकरा

esahas.com

17 सप्टेंबरआधी कुणबी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुरु करा, अन्यथा पुन्हा मोठा निर्णय घ्यावा लागेल; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा

Manoj Jarange Patil : तुम्ही जर आमच्या मुळावर उठणार असाल तर आम्ही देखील तुमच्या मुळावर उठू, असेही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.