13citizensfromabroadinhouseseparation

esahas.com

परदेशातून आलेले 13 नागरिक गृहविलगीकरणात

नव्याने आलेल्या "ओमायक्रॉन'च्या पार्श्‍वभूमीवर सातारा जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग आणखी सतर्क झाला आहे. विविध देशातून सातारा जिल्ह्यात आलेल्या 13 नागरिकांना गृहविलगीकरणात ठेवण्यात आले असून नागरिकांनी घाबरु न जाता प्रशासनाच्या सुचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी केले आहे.