1.5lakhrupeesstolenfromgodoli

esahas.com

गोडोली येथून सव्वा लाख रुपये किमतीचा ऐवज चोरीस

गोडोली, ता. सातारा येथील उड्डाणपुलाजवळ असणाऱ्या हॉटेल फर्न जवळून अज्ञात चोरट्याने सव्वा लाख रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.