राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक खासदार शरद पवार हे देशातील थोर नेते आहेत. त्यांच्यावर टीका करण्याएवढी तुमची उंची नसून कर्मवीरांनी स्थापलेल्या रयत शिक्षण संस्थेचा इतिहास आणि त्यातील पवार कुटुंबीयांच्या योगदानाची माहिती घेण्याचा सल्ला फलटण येथील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते सुभाष शिंदे यांनी पत्रकाद्वारे आमदार महेश शिंदे यांना दिला आहे.
Subscribe our newsletter to get the best stories into your inbox!