(mpda)action

esahas.com

धोकादायक गुन्हेगार अभिनंदन झेंडे वर स्थानबध्दतेची (एमपीडीए) कारवाई

कराड शहर परिसरात गुन्हेगारी कृत्ये करणारा धोकादायक असलेला गुन्हेगार अभिनंदन रतन झेंडे (वय 35, रा. शनिवार पेठ, कराड) याच्यावर स्थानबध्दतेची (एमपीडीए) कारवाई करण्यात आली. कराडमधील गुन्हेगारी रोखण्यासाठी कलेक्टर व पोलिस अधीक्षक यांनी दणका दिल्याने गुन्हेगारी जग हादरले आहे.