तालुक्यातील एका गावातील एकाने अल्पवनीय मुलीबरोबर लग्न करुन अत्याचार केल्याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात पोक्सोअंतर्गत अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला आहे.
सातारा : तालुक्यातील एका गावातील एकाने अल्पवनीय मुलीबरोबर लग्न करुन अत्याचार केल्याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात पोक्सोअंतर्गत अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला आहे.
जानेवारी २०२२ मध्ये मकर संक्रात सणानंतर मुलीच्या राहत्या घरात मुलाने लग्न केले. त्यानंतर मुलीशी शारीरिक संबंध ठेवल्याने ती गरोदर राहिली. तिची फेब्रुवारी २०२३ मध्ये प्रसूती झाली आहे. यामुळे हा प्रकार समोर आला.