सातारा एमआयडीसीमधून अज्ञात चोरट्याने 2 लाख 81 हजार 619 रुपये किंमतीचे 590 किलो वजनाचे कॉपर केबल बंडल चोरुन नेले.
सातारा : सातारा एमआयडीसीमधून अज्ञात चोरट्याने 2 लाख 81 हजार 619 रुपये किंमतीचे 590 किलो वजनाचे कॉपर केबल बंडल चोरुन नेले.
ही घटना दि. 1 ते 10 एप्रिल या कालावधीत घडली असून याप्रकरणी सुयश सुशील विचारे (वय 26, रा. पिरवाडी, सातारा) यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.