विषारी औषध प्राशन केल्याने एकाचा मृत्यू झाल्याची नोंद उंब्रज पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
सातारा : विषारी औषध प्राशन केल्याने एकाचा मृत्यू झाल्याची नोंद उंब्रज पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 12 ऑगस्ट रोजी संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास मसूर, तालुका कराड येथे राहत्या घरी प्रभाकर बापुराव जगदे वय 61, राहणार मसूर, तालुका कराड यांनी राहत्या घरी विषारी औषध प्राशन केले होते. त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला असल्यास खबर मसूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांनी उंब्रज पोलीस ठाण्यात दिली आहे.