maharashtra

जामदार वाडी येथून दुचाकीची चोरी


जामदार वाडी, ता. खटाव येथून अज्ञात चोरट्याने दुचाकी चोरून नेल्याची तक्रार पुसेगाव पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

सातारा : जामदार वाडी, ता. खटाव येथून अज्ञात चोरट्याने दुचाकी चोरून नेल्याची तक्रार पुसेगाव पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. १२ ते दि.१३ नोव्हेंबर दरम्यान जामदार वाडी येथून अज्ञात चोरट्याने दुचाकी क्रमांक एम. एच. ११ बीक्यु २२९८ अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची तक्रार संतोष नरसिंग जाधव, रा. खटाव यांनी पुसेगाव पोलीस ठाण्यात दिली.