maharashtra

आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा


हद्दपार आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी एकावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

सातारा : हद्दपार आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी एकावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, ऋतिक उर्फ विजय विनोद कांबळे, रा. बुधवार नाका, सातारा याला पोलीस अधीक्षक यांनी हद्दपार केले असतानाही तो दि. १० रोजी बुधवार नाका येथील परिसरात विनापरवाना वावरत असताना आढळून आल्याची तक्रार पोलीस कंटेबल सचिन पवार यांनी शाहूपुरी पोलिसांनी दिली.