maharashtra

दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण


Kidnapping of two minor girls in two separate incidents
सातारा परिसरातून दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण केल्याच्या तक्रारी सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या आहेत.

सातारा : सातारा परिसरातून दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण केल्याच्या तक्रारी सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 17 नोव्हेंबर रोजी 3.30 वाजण्याच्या सुमारास संगमनगर व दुसर्‍या घटनेत गोडोली येथून अल्पवयीन मुलीला अज्ञात इसमाने पळवून नेल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.